Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे, तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे. आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 2:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy