Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परस्त्रीपासून, मोहक भाषण करणार्‍या परस्त्रीपासून, ज्ञान तुझा बचाव करील;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्‍या स्त्रीपासून,

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 2:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy