नीतिसूत्रे 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्या माणसांपासून दूर ठेवील. Viz kapitola |