नीतिसूत्रे 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील, Viz kapitola |