नीतिसूत्रे 19:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जो ज्ञान संपादन करतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो; ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याचे कल्याण होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जो सुज्ञता मिळवितो, तो त्याच्या जीवनावर प्रीती करतो; आणि जो समंजसपणाची आवड धरतो, तो लवकर समृद्ध होतो. Viz kapitola |