Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 19:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 दरिद्र्याचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करतात; मग त्याचे मित्र त्याला सोडून जातात ह्यात नवल ते काय? त्यांनी आपल्याशी बोलावे म्हणून तो त्यांच्या मागून जातो, परंतु ते निघून जातात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात, तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 गरीब माणसांचे सर्व नातेवाईक त्याला टाळतात— तर त्याचे मित्र त्याला किती बरे टाळतील! गरीब मनुष्य गयावया करून कितीही त्यांच्यामागे गेला तरी ते कुठेही सापडत नाहीत.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 19:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy