नीतिसूत्रे 19:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 संपत्ती मित्र जोडते, गरिबाला मित्र सोडतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 संपत्ती पुष्कळ मित्र आकर्षित करते, परंतु अगदी जवळचा मित्रही गरिबाला सोडून जातो. Viz kapitola |