नीतिसूत्रे 19:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून भटकायचे असले तर शिक्षण घेणे सोडून दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 माझ्या मुला, जर शिक्षण ऐकण्याचे थांबवलेस, तर ज्ञानाच्या वचनापासून तू दूर जाशील. Viz kapitola |