नीतिसूत्रे 19:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जो आपल्या बापाशी दंडेली करतो व आपल्या आईला हाकून लावतो, तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात, ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते. Viz kapitola |