Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 19:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 निंदकाला ताडन कर म्हणजे भोळा शहाणपणा शिकेल. समंजसाला वाग्दंड कर म्हणजे त्याला कळेल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 निंदकाला चाबकाचा मार द्या, म्हणजे साधाभोळा धडा शिकेल; सुज्ञांना फटकारणी करा, म्हणजे ते अधिक सुज्ञ होतील.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 19:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy