Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 19:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 बोध ऐका आणि शिक्षण स्वीकारा आणि शेवटी तुमची गणना सुज्ञ्यांमध्ये होईल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 19:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy