नीतिसूत्रे 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही; उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 योग्य ज्ञान असल्याशिवाय इच्छा धरणे चांगले नाही— घाई करणारे पाय कितीदा असे मार्ग चुकवितात! Viz kapitola |