नीतिसूत्रे 19:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुझ्या मुलांना शिस्त वेळेवर लाव, कारण त्यातच आशा आहे; परंतु शिस्त मर्यादे पलीकडे जाऊ नये, जेणेकरून त्यात त्याला मृत्युच येईल. Viz kapitola |