नीतिसूत्रे 19:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जो आज्ञा पाळतो तो आपले प्राण रक्षतो; जो आपल्या वर्तनाविषयी बेपर्वा असतो तो मरेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जे याहवेहच्या आज्ञा पाळतात, ते आपला जीव सुरक्षित ठेवतात, परंतु जे आपल्या वर्तनाविषयी निष्काळजी असतात, ते मृत्युमुखी पडतात. Viz kapitola |