नीतिसूत्रे 19:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आळस घोर निद्रेत लोटतो; रिकामा फिरणारा उपाशी मरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आळस मनुष्याला गाढ झोप आणतो आणि लक्ष्यहीन मनुष्य उपाशी राहतो. Viz kapitola |