Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 19:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ऐशआराम मूर्खाला शोभत नाही; सरदारांवर दासाने सत्ता करावी हे त्याला कसे शोभणार?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मूर्खाने ऐषारामात राहणे उचित नाही— तसेच गुलामाने राजपुत्रावर अधिकार गाजविणे योग्य नाही!

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 19:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy