नीतिसूत्रे 19:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 विकृत ओठांच्या मूर्ख मनुष्यापेक्षा, निर्दोषपणाने वागणारा गरीब मनुष्य अधिक चांगला आहे. Viz kapitola |