नीतिसूत्रे 18:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. त्याची वाणी त्याच्या जिवाला पाश होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मूर्खाचे मुख त्यांच्या विनाशाचे कारण होते, आणि त्यांच्या जिभेमुळे त्यांचे जीव सापळ्यात अडकतात. Viz kapitola |