नीतिसूत्रे 18:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत; आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे. आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते. Viz kapitola |