नीतिसूत्रे 18:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे. आणि भांडणे राजवाड्याच्या अडसरासारखे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 चुकीची वागणूक मिळालेल्या भावाची समजूत घालण्यापेक्षा तटबंदीचे शहर जिंकणे सोपे आहे. वादविवाद राजवाड्यातील बंद द्वारासारखे आहे. Viz kapitola |