Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 18:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करते; पण व्याकूळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो, पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मनुष्याचा आत्मा त्याला आजारी अवस्थेतही स्थिर ठेवतो, पण तुटलेले हृदय कोण सहन करू शकतो?

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 18:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy