नीतिसूत्रे 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो कोणी एखाद्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करतो तो प्रेम शोधतो, पण जो कोणी गत गोष्टी घोकत बसतो तो जवळच्या मित्रास अंतरतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात. Viz kapitola |