नीतिसूत्रे 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जो गरिबाची कुचेष्टा करतो तो त्याला उत्पन्न करणार्याचा अवमान करतो; जो दुसर्याच्या विपत्तीमुळे आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जो कोणी गरीबांची थट्टा करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो, आणि जो दुसऱ्याच्या आपत्तीने आनंदित होतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जो गरिबांची चेष्टा करतो, तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अनादर करतो; जो दुसर्यांवर आलेल्या संकटामध्ये आनंद करतो, त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. Viz kapitola |