नीतिसूत्रे 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय शुध्द करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात. Viz kapitola |