नीतिसूत्रे 17:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मौन धारण करणार्या मूर्खालाही शहाणा समजतात; तो ओठ मिटून धरतो तेव्हा त्याला समंजस मानतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात; जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात. Viz kapitola |