Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 17:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 जो कोणी मितभाषण करतो त्याच्याकडे ज्ञान असते, आणि ज्याची वृत्ती शांत तो समजदार असतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, आणि समंजस शांत स्वभावाचा असतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 17:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy