नीतिसूत्रे 17:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 जो समंजस असतो त्याच्या डोळ्यासमोर ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटांकडे असतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 समंजस मनुष्याची दृष्टी ज्ञानावर केंद्रित असते, पण मूर्खाची नजर पृथ्वीच्या शेवटपर्यंत सैरभैर फिरत असते. Viz kapitola |