नीतिसूत्रे 17:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय; खिन्न हृदय हाडे शुष्क करते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आनंदी हृदय हे चांगले औषध आहे. पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते, पण खिन्न मन हाडे शुष्क करते. Viz kapitola |