Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 17:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ज्याचे चित्त उन्मत्त असते त्याचे कल्याण होत नाही; ज्याची जिव्हा कुटिल असते तो विपत्तीत पडतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 ज्या मनुष्याचे हृदय कपटी असते त्यामध्ये काही चांगले सापडत नाही, ज्या कोणाची जीभ वक्र असते तो संकटात पडतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 ज्याचे हृदय भ्रष्ट आहे त्याची समृद्धी होत नाही; ज्याची जीभ विकृत भाषण करते, तो संकटात पडतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 17:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy