नीतिसूत्रे 17:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मूर्खाला बुद्धी नसता ज्ञानाची खरेदी करण्यासाठी तो हाती द्रव्य का घेतो? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मूर्खाला बुद्धी नसताना तो ज्ञानाविषयी शिक्षण घेण्यासाठी पैसा का देतो, जेव्हा त्याची ते शिकण्याची क्षमता नाही? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जर ते समजू शकत नाहीत तर ज्ञानवर्धनासाठी मूर्खाच्या हातात पैसे का असावेत? Viz kapitola |