नीतिसूत्रे 17:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे, म्हणून भांडण होण्यापूर्वीच त्यापासून दूर निघून जा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे. Viz kapitola |