नीतिसूत्रे 17:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जो बर्याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जो कोणी बऱ्याची फेड वाईटाने करील, त्याच्या घरातून वाईट कधी जाणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जो चांगल्याची फेड वाईटाने करतो, त्याच्या घराला अरिष्ट कधीही सोडणार नाही. Viz kapitola |