नीतिसूत्रे 17:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची भेट होण्यापेक्षा जिचे पिल्ले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली बरी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जिची पिल्ले पळवून नेली आहेत त्या अस्वलीची तिची भेट झालेली चालेल, परंतु मूर्खपणाचा अट्टाहास करणाऱ्या मूर्खाची भेट नको. Viz kapitola |