नीतिसूत्रे 16:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो; त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे, जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. Viz kapitola |