नीतिसूत्रे 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा, आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील. Viz kapitola |