Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 16:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 उद्दाम मनुष्य आपल्या शेजार्‍याला भुलथाप देऊन कुमार्गास लावतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 हिंसा करणारा आपल्या शेजार्‍याला मोहात पाडतो आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 16:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy