नीतिसूत्रे 16:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 कुटिल मनुष्य वैमनस्य पसरतो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्यांत फूट पाडतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते. Viz kapitola |