नीतिसूत्रे 16:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात, आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 सुज्ञ अंतःकरण समंजस म्हणून ओळखले जाते, आणि मधुर वचनांनी शिक्षणाला प्रोत्साहन मिळते. Viz kapitola |