नीतिसूत्रे 16:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो, त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो, आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते, आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो. Viz kapitola |