नीतिसूत्रे 16:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सुज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे. रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 सोन्यापेक्षा सुज्ञता मिळविणे कितीतरी पटीने चांगले आहे, आणि समंजसपणा, चांदी मिळविण्यापेक्षा चांगले आहे! Viz kapitola |