नीतिसूत्रे 16:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते. Viz kapitola |