नीतिसूत्रे 15:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानतो; वाग्दंड लक्षात ठेवतो तो शहाणा होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो, पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो. Viz kapitola |