नीतिसूत्रे 15:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या, तुम्ही ज्ञानामध्ये रहाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो, तो सुज्ञांसह वास करेल. Viz kapitola |