नीतिसूत्रे 15:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वर गर्विष्ठाचे घर जमीनदोस्त करतो, पण विधवेची मेर कायम राखतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल, परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात. Viz kapitola |