नीतिसूत्रे 15:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 शहाणा मुलगा बापाला आनंद देतो; मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो. पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 समंजस पुत्र आपल्या वडिलांना आनंद देतो, परंतु मूर्ख मनुष्य आईला तुच्छ लेखतो. Viz kapitola |