नीतिसूत्रे 15:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो. Viz kapitola |