नीतिसूत्रे 14:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 शहाण्याने आपला मार्ग जाणणे ह्यात त्याची सुज्ञता असते. पण मूढांची मूढता कपटरूप होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते, पण मूर्खाची मूर्खता धोका आहे. Viz kapitola |