नीतिसूत्रे 14:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 निंदक ज्ञानाचा शोध करतो, पण व्यर्थ; समंजसाला ज्ञानप्राप्ती होणे सोपे असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 टवाळखोर ज्ञान शोधतो आणि ते त्याला मिळत नाही, परंतु ज्ञान विवेकी मनुष्याकडे सहजपणे येते. Viz kapitola |