नीतिसूत्रे 14:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही; खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 खरा साक्षीदार कधीच फसवणूक करीत नाही, परंतु खोटा साक्षीदार मुखातून असत्य ओततात. Viz kapitola |