नीतिसूत्रे 14:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जिथे कुठे बैल नाहीत तेथील गोठा रिकामा राहतो, परंतु बैलाच्या शक्तीने विपुल धान्याचा उपज होतो. Viz kapitola |